नवीन पॅन कार्ड साठी : आधार कार्ड झेरॉक्स, 2 पासपोर्ट फोटो लागतील. वेळ : 2 तास ते 12 दिवस लागेल.
लहाण मुलांचे पॅन कार्ड साठी : आधार कार्ड झेरॉक्स, आई किंवा वडिलांचे आधार कार्ड झेरॉक्स, मुलांचे 2 पासपोर्ट फोटो लागतील. वेळ : 2 तास ते 12 दिवस लागेल.
पॅन हरवलेले / दुरुस्ती साठी : जुने पॅन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, 2 पासपोर्ट फोटो लागतील. वेळ : 15 ते 25 दिवस लागेल.
=================
खर्च : 249/- रुपये लागेल.
=================
पॅन कार्डचे स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://tin.tin.nsdl.com/pantan/StatusTrack.html
https://www.trackpan.utiitsl.com/PANONLINE/forms/TrackPan/trackApp
----------‐-------------
धन्यवाद / Thanks
www.dsiServices.in